- +91 9356013070
- shreeclassesislampur42@gmail.com
- Mon - Fri : 09.00-17.00
Shree Classes and Integrated Academy Islampur
Director, Shree Classes & Integrated Academy, Islampur
For us, students are the heart of everything. We understand that every student is different — with their own strengths, challenges, and learning styles. That’s why we focus on Personalized teaching and mentoring. We don’t just aim to create toppers — we want to create confident, capable, and responsible individuals.
Education is not just about textbooks. It is about guiding students toward the right path, giving shape to their dreams, and building a strong foundation for a successful future. With this belief, we started this institute—where every student is given equal opportunity, personal attention, and quality education.
Today’s world is highly competitive. Students not only need to score well in their board exams, but they also need to prepare for entrance exams like MHT-CET, JEE, and NEET. That’s why we have designed a complete, dedicated, and integrated learning system that helps students prepare for both simultaneously.
We provide coaching for students from 8th to 12th standard.
For Classes 8 to 10 – We offer CBSE and State Board coaching for Science, Mathematics, and English.
For Classes 11 & 12 – We offer coaching in Physics, Chemistry, Mathematics, Biology, English, and Vocational Subjects (CS, EM, ELE, CROP) with a special focus on both Board Exams and Competitive Exams.
My only goal is that Every student who joins Shree Classes realizes their true potential, works hard, and achieves their dreams.
To all the students, I want to say : "Dream big, but also work for it. We are here to support you every step of the way."
Wishing you a bright and successful future!
Warm regards,
Mr. Gaurav Nimbalkar
Director
Shree Classes & Integrated Academy, Islampur
शिक्षण हे केवळ पुस्तकापुरते मर्यादित नसते. शिक्षण हे विद्यार्थ्याच्या जीवनाला दिशा देणारे, त्याच्या स्वप्नांना आकार देणारे, आणि त्याच्या यशाचे मजबूत पायाभूत साधन असते. या तत्वावर विश्वास ठेवून, आम्ही ही संस्था उभी केली आहे – जिथे प्रत्येक विद्यार्थ्याला संधी मिळते, शिकण्याची प्रेरणा मिळते, आणि मार्गदर्शन मिळते.
आजचं युग स्पर्धात्मक आहे. विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवावे लागतात आणि त्याचवेळी MHT-CET, JEE, NEET यासारख्या स्पर्धा परीक्षांसाठीही तयारी करावी लागते. आम्ही आमच्या संस्थेमध्ये यासाठी एक संपूर्ण, समर्पित आणि एकत्रित अभ्यासक्रम तयार केला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षांची तयारी एकाच वेळी करता येते.
आम्ही इयत्ता ८वी ते १२वी पर्यंतचे वर्ग चालवतो.
८वी ते १०वी साठी – CBSE व State Board अभ्यासक्रमानुसार विज्ञान, गणित, इंग्रजी यामध्ये विशेष मार्गदर्शन देतो.
११वी व १२वी साठी – Physics, Chemistry, Maths, Biology, English आणि Vocational Subjects (CS, EM, ELE, CROP) यांचा समावेश असलेला अभ्यासक्रम, बोर्ड आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी समर्पित केलेला आहे.
माझा एकच उद्देश आहे – की श्री क्लासेस मध्ये शिकणारा प्रत्येक विद्यार्थी आपल्या क्षमतेची जाणीव करून घेईल, मेहनतीने पुढे जाईल, आणि आपले स्वप्न पूर्ण करेल. शेवटी, मी सर्व विद्यार्थ्यांना एवढंच सांगू इच्छितो –
"स्वप्न बघा, पण त्यासाठी प्रयत्न करा. आम्ही तुमच्यासोबत आहोत, प्रत्येक टप्प्यावर." आपण आमच्यावर ठेवलेला विश्वास आम्हाला प्रेरणा देतो, आणि तो विश्वास आम्ही कधीही खोटा ठरवणार नाही.
आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!
आपला,
गौरव निंबाळकर
संचालक
श्री क्लासेस अॅण्ड इंटिग्रेटेड अकॅडमी, इस्लामपूर
श्री क्लासेस अॅण्ड इंटिग्रेटेड अकॅडमी, इस्लामपूर